लेखणी जवळ असता उलगडा होतो मनाच अलगद अक्षरे उतरती भार कमी करे लोचनांचा लेखणी जवळ असता उलगडा होतो मनाच अलगद अक्षरे उतरती भार कमी करे लोचनांचा
लेखणी माझी चालता व्यक्त करते भावनांना शब्दाची माळ गुंफित मिळविते दोन जिवांना लेखणी माझी चालता व्यक्त करते भावनांना शब्दाची माळ गुंफित मिळविते दोन जिवांना
तुझ्या सारखा लेखणीचा आधार स्तंभ असताना माझे लिखाण कसे बरं थांबेल तुझ्या सारखा लेखणीचा आधार स्तंभ असताना माझे लिखाण कसे बरं थांबेल
शेती शिवार हिरवी गार तुझ्या भक्तीचा व्यवहार शेती शिवार हिरवी गार तुझ्या भक्तीचा व्यवहार
आम्ही सारे या जीवनाचे स्तंंभ आहोत आम्ही सारे या जीवनाचे स्तंंभ आहोत
अधुरी माझी कहाणी ही, अधुरीच तू सोडून गेलीस अधुरी माझी कहाणी ही, अधुरीच तू सोडून गेलीस